दक्षिण भारतात भक्तिसंप्रदाय यांचा पाया घालणारे?
Answers
Answer:
डॉ. अलीम वकील यांचा ‘एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी’ हा ग्रंथ मराठी आध्यात्मिक साहित्यात मोलाची भर घालणारा आहे. भारतात आठव्या शतकातील शंकराचार्याच्या प्रबोधनानंतर भक्ती-चळवळीला सुरुवात झाली. साधारणत: याच शतकात इस्लाम धर्मावर आधारित सूफींचे नवे विचार प्रकट होऊ लागले.
Explanation:
. अलीम वकील उर्फ अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील (७ फेब्रुवारी, इ.स. १९४५: पाचोरा, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र ) हे मराठीतून इस्लामी तत्त्वज्ञान आणि सूफी तत्त्वज्ञान आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. वकील हे सूफी पंथाचे विशेष अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. संगमनेर महाविद्यालय, संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील हे प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. रावसाहेब कसबे, साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांचे समकालीन आहेत. २००५ साली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सूफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते बाराव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे.[१]