दक्षिण भारतात मिठागरे बनविण्याचा व्यवसाय करणारा वर्ग कोणता ..?
1 ) उलवर
2 आयर
3 परदवर
4 मरवर
Answers
Answered by
5
Answer:
1) 2) 3) 4) okkkkkkkkkkkk
Answered by
0
दक्षिण भारतात मिठागरे बनविण्याचा व्यवसाय करणारा वर्ग आयर असते.
विकल्प (2)
- मीठ हे अति महत्वाचा जीवनावश्यक पदार्थ आहे.
- मीठाशिवाय जेवणाला चाव येत नाही.
- मीठाशिवाय कितीही चांगला पदार्थ पूर्ण होत नाही.
- मीठ हे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून तयार केले जाते.
- भरतीच्या वेळी समुद्रातील पाणी त्या मिठागरात जमा होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पुन्हा पाण्याचे बाष्पीभवन होते, मिठागरात मी तेव्हा शिल्लक राहते. त्यानंतर अशुद्ध मीठ बाजुला काढून
घेतात.
#SPJ3
Similar questions