History, asked by rajeshkdake1979, 4 months ago

दक्षिणेतीक प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या?​

Answers

Answered by akshadapatil1701
5

Answer:

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी

सातवाहन राजघराणे

वाकाटक राजघराणे

चालुक्य राजघराणे

पल्लव राजघराणे

राष्ट्रकूट राजघराणे

Similar questions