दलितांच्या वाटयाला येणाऱ्या दुःखाचे चित्र कोणत्या
ठात चित्रित झाले आहे.
Answer
A. अ. शेवटची माती
B. ब. माझे दत्तक वडील
C. क. सांगावा
D. ड. यापैकी नाही
Save & Next
Previous
Answers
Answered by
0
Answer:
B
ndnjsjebwhjnababàbddddddbshsjjhdudjckdkcjzkxkfih
Answered by
0
शेवटची माती वाटयाला येणाऱ्या दुःखाचे चित्र
Explanation:
- गेल्या पाचएक दशकापासून लिहिल्या गेलेल्या कोणत्याही जानपद काव्याला न लाभलेले आत्मानुभवाचे आणि आत्मप्रत्ययाचे अंगभूत बळ या ग्रामीण कवितेला सहजगत्याच लाभले आहे.
- ही कविता कुणाच्याही परिणामाच्या छायेत प्रत्यक्षाप्रत्यक्षणे वावरत नाही.
- शेतीमातीच्या गंधात गुंगत असताना, उसाकणसांच्या रानातून वावरत असताना, यौवनाच्या सीमेवर उभ्या असलेल्या या संवेदनशील, चतुर कवीने जे जे पाहिले, ऐकले, मनोमन जाणवले आणि प्रत्यक्ष अनुभवले ते ते सारे या कवितेत अति ताजेपणाने अलगद उतरले आहे.
- सुखदु:खाची, आशानिराशेची, आनंदकारुण्याची सरमिसळ होऊन या दोहोंच्या पलीकडचं एक खोल समाधान व गाढ स्वीकारशीलता यांनी संपन्न झालेलं वास्तव जीवन या कवितेत घेतले आहे.
- कोणताही अट्टाहास व उसना अविर्भाव न आणता आणि व्याज काव्यात्मतेच्या भरीला न पडणार्या अनुभवाच्या गाभ्याला नेमका स्पर्श करणारी ही कविता; नाट्यत्मकतेचं सहजसुंदर लेणं ठायी मिरवत असते.
- आनंद यादवांनी मातीची ओढ, मातीचं मोल आपल्या अंत:करणात खोलवर नेहमीसाठीच जपलेलं आहे. त्यांच्यातला शेतकरी म्हणून सदैव आपल्या मनात घुमत रहातो -
"डोंगरागत आमचा देव असतोय
ह्या डोंगरालाबी दगडाचं मन असतंय
हे मन फुलवितानं आम्ही मातीत जातोय;
पर मातीत गेलो तरी माती हे धन असतंय.
Similar questions