Social Sciences, asked by dogra82961, 3 days ago

दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाही

Answers

Answered by saritanarkar14
2

Answer:

पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिप्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत. ... त्यामुळे दर अमावास्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेपेत येत नाहीत.

Similar questions