History, asked by pn711670, 2 months ago

२) दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक
हे होते.​

Answers

Answered by dakshitagowda
4

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी इ.स. १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.

Answered by babasaheb54
0

Answer:

दर्पण हे पत्र 1832 आली मुंबई सुरु झाले बाळशास्त्री जांभेकर हे दर्पण ची संपादक होते.

Similar questions