India Languages, asked by zarlishkhan3817, 1 year ago

दर तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे

Answers

Answered by gadakhsanket
85
नमस्कार

★ दर तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे -
उत्तर - त्रैमासिक, तिमाही

★ अधिक माहिती-
- दररोज प्रकाशित होणारे - दैनिक नियतकालिक
- आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे - साप्ताहिक
- पंधरा दिवसातून एकदा प्रकाशित होणारे - पाक्षिक
- प्रत्येक महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक
- दर दोन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - द्विमासिक
- तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - त्रैमासिक
- वर्षातून एकदा प्रकाशित होणारे - वार्षिक
- पाच वर्षातून एकदा प्रकाशित होणारे - पंचवार्षिक

धन्यवाद...


Similar questions