Hindi, asked by sourabhdhatrak1, 5 months ago

ठराव म्हणजे ____.
१) प्रस्ताव २) प्रस्ताव + स्वीकृती ३) प्रस्ताव + स्वीकृती+ प्रतिफल ३) करार​

Answers

Answered by hema1426
5

Answer:

1 .\: prasthav

Answered by rajraaz85
0

Answer:

ठराव म्हणजे प्रस्ताव.

कोणत्याही सभेत एखादी गोष्ट सर्वानुमते मान्य करण्यासाठी त्या गोष्टी संबंधित ठराव मांडला जातो ज्याला आपण प्रस्ताव सुद्धा म्हणतो.

वाक्यात उपयोग:

१. पंडित नेहारूनी १९३० या वर्षी संपूर्ण स्वराज चा ठराव मांडला.

२. शासनाने हुंडा विरोधी कायदा करण्यासाठी विधानसभेत आज ठराव मांडला.

३. मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला.

Similar questions