दरडोई उत्पन्नाच्या बाबातील 2020 21 मध्ये बांग्लादेशाचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा कितीने जास्त आहे?
Answers
Answered by
0
Answer:
वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात ( देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते.
2018
देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोखसंख्या यांची सरासरी करून काढले जाते. तसेच प्रत्येक राज्याचे तेथील एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून एखाद्या राज्याचे दारडोई उत्पन काढले जाते.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न (वार्षिक)खालीलप्रमाणे होते:
2016-17: 1,65,491 रुपये.
2017-18 : 1,80,000 रुपये.
2018-19: 1,91,736 रुपये.
2019-20: 2,07,727 रुपये.
वार्षिक दरडोई उत्पन हे देशाचे राहणीमान जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
Similar questions