Hindi, asked by riddhipawar04, 9 months ago

दररोज अभ्यास करावा .(आज्ञार्थी )

1 point

दररोज अभ्यास करा .

दररोज अभ्यास कराय ला हवा ॰

अभ्यास करावे दररोज .

Other:


Answers

Answered by shmitanawthe293
26

Answer:

1 option is right

Explanation:

दररोज अभ्यास करा

Answered by franktheruler
3

दररोज अभ्यास करावा .(आज्ञार्थी करा )

दररोज अभ्यास करा.

विकल्प .

आज्ञार्थी वाक्य

  • ज्या वाक्यात केवळ कर्त्याने केलेल्या एखाद्या आज्ञेचा उल्लेख होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
  • आज्ञार्थी वाक्यात इतर कुठल्याही प्रकारचे विधान , प्रश्न अथवा उद्गार व्यक्त होत नाही.
  • असा वाक्यांचा शेवटी पूर्ण विराम वापरलेले असतात .

आज्ञार्थी वाक्यांची उदाहरण

  1. सावकाश चला .
  2. वाहतुकीचे नियम पाळा.
  3. रांगे मधे उभे रहा.

#SPJ3

Similar questions