दररोज प्रसिद्ध होणारे ?
Answers
Answered by
17
Answer:
दररोज प्रसिद्ध होणारे-दैनिक
Answered by
3
Answer:
दैनिक
Step-by-step explanation:
दैनिक हे असे वृत्तपत्र असतात जी वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात त्यांना दैनिके संबोधले जाते.
रोज आपल्याला या दैनिकां मार्फत जगात काय घडत आहे याची सर्व माहिती मिळते.
जगातील दररोज घडणारी प्रत्येक घटनेचा समाचार आपल्याला पोहोचवण्याचा हा एक माध्यम म्हणजे दैनिक होय.
आठवड्यातून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक, महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक आणि वर्षातून प्रसिद्ध होणारे वार्षिक असे वेगवेगळे शब्द प्रत्येकासाठी वापरले जातात.
Similar questions