दररोज प्रसिद्ध होणारे
lakshmikumar279:
Answer is दैनिक
Answers
Answered by
5
Answer:
दररोज प्रसिद्ध होणारे =दैनंदिनी
Answered by
6
अनेक शब्दासाठी एक शब्द लिहा।
दररोज प्रसिद्ध होणारे - दैनंदिनी
- शिल्लक राहिलेले - उर्वरित
- संख्या मोजता न येणारा - असंख्य
- लहान मुलास प्रथम अन्न खाऊ घालणारा -
उष्टावण
- नदिची सुरुवात होते ते ठिकाण - उगम
- लक्ष न दिले गेलेले - उपेक्षित
- अन्न देणारा - अन्नदाता
- मर्मी लागेल असा स्वर ,शब्द - उपरोध
- माहिती नसलेला - अज्ञानी
- जे साध्य होणार नाही ते - असाध्य
- ज्याला अंत नाही असा - अनंत
- खूप पाऊस पडणे - अतिवृष्टि
#SPJ3
Similar questions
Math,
6 months ago
Science,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
History,
1 year ago
Science,
1 year ago
World Languages,
1 year ago