१२४) दररोज, तुम्हाला अज्ञात प्रेषकांकडून ई-मेल संदेश प्राप्त होतात. अशा प्रकारच्या
सुरक्षा धोक्याला कोणता शब्द वापरतात?
१) फिशिंग
२) स्पॅम
३) स्पूफिंग
४) वाचणे
१२५) PayPal खालील प्रकारचे स्वरूप देतो
१) स्पॅम संरक्षण (spam protection) २) स्पायडर डिटेक्शन
३) ऑनलाईन स्टॉक ट्रेडींग
४) डिजीटल कॅश
१२६) निवडक वेबसाईट्सना प्रतिबंध करणे, वेळ मर्यादा निर्धारित करणे, वापरावर देखरेख
ठेवणे, आणि वापरल्यानंतर अहवाल निर्मिती करण्यासाठी हा एक प्रोग्राम आहे.
१) फिल्टर
२) क्लायंट-सर्व्हर नेटवर्क
३) वायरलेस मॉडेम ४) युरोपिय आण्विक संशोधन केंद्र (CERN)
१२७) खाली नमूद केलेले पर्याय वगळता, e-commerce ची उदाहरणे आहेत.
१) तुमच्या मित्राला ई-मेल पाठवणे
२) एक सरकारी कर्मचारी इंटरनेटवरून हॉटेल रूम आरक्षित करतो.
३) एक व्यक्ति इंटरनेटद्वारे आपले विजेचे बिल भरते
४) एक व्यक्ति इंटरनेटवरून एक पुस्तक खरेदी करते. find the answers.
Answers
Answered by
1
Answer:
- option 3 is right answer
- option 2 is right answer
- option 1 is right answer
- option 4 is right answer
explanation . please follow my last following ❤️
Similar questions