India Languages, asked by sakshidhawle3, 5 months ago


दररोज व्याराम करने आपल्या आरोग्याच्या
हण्टीने महत्त्वाचे आहे

Answers

Answered by ManalBadam
1

हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला कित्येक प्रकारच्या पोषण तत्त्वांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. यापैकी एक प्रमुख तत्त्व म्हणजे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड. मांसाहार करणाऱ्यांच्या शरीराला मासे, अन्य सी फूडच्या माध्यमातून फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होत असतो. पण शाकाहारी लोकांनी शरीराला योग्य प्रमाणात फॅटी अ‍ॅसिड मिळावे, यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.

Similar questions