ठरवलेली कार्ये व प्रत्यक्ष केलेली कार्ये यांच्यातील तुलनेच्या प्रक्रियेस काय म्हणताता
Answers
Answered by
0
Explanation:
समाजकार्य : रंजलेले-गांजलेले दु:खी-कष्टी दुबळे लोक अथवा जनसमूह यांना खासगी अथवा सार्वजनिक रीत्या मदतीप्रीत्यर्थ पुरविलेली सेवा. विसाव्या शतकात सामाजिक बांधीलकीच्या कल्पना प्रसृत व विकसित झाल्यानंतर, ही संकल्पना प्रामुख्याने भरभराटीस आली व विकसित झाली; तथापि यूरोपमध्ये खासगी औदार्याला संघटित आणि संस्थात्मक स्वरूप देण्याचे प्रयत्न इंग्लिश पुअर लॉव्दारे इ. स.१६०१ मध्ये करण्यात आले. ही कृती रास्त आणि न्याय असली, तरी तिचा प्रत्यक्षात विकास गेट बिटन, जर्मनी आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत एकोणिसाव्या शतकात झाला. समाजाच्या हितासाठी व विकासार्थ असलेली ही संकल्पना मोठी व व्यापक आहे.
Similar questions