Hindi, asked by wkaustubh107pa6zwp, 11 months ago

ठरवलेले व्रत मध्येच सोडणे one word for it in marathi

Answers

Answered by gadakhsanket
113
नमस्कार मित्रा,

● उत्तर- खंड

● स्पष्टीकरण-
ठरवलेले व्रत मधेच सोडणे means leaving the vow(work) incomplete.
यासाठी आपण खंड हा शब्द वापरू शकतो.
खंड या शब्दाचा शब्दशः अर्थ एखादी गोष्ट अपुरी सोडणे किंवा अर्ध्यावर सोडणे असा होतो.

# उदाहरण-
-दिलेले वाक्य - रिया ने तिचे अभ्यासाचे व्रत मधेच सोडले.
- सुधारित वाक्य - रिया ने अभ्यासात खंड केला.

धन्यवाद...
Answered by yashmore8646
10

Answer:

खंड

Explanation:

right answer is this bro lover sister

Similar questions