History, asked by zainabj2590, 1 day ago

दसरा ज्ञ युद्ध कोणत्या काळात झाले झाले

Answers

Answered by ishwarihandore75
0

Answer:

दशराज्ञ युद्ध युद्धाचे वर्णन ऋग्वेदात आहे. हे युद्ध ऋग्वैदिक काळात किंवा त्याआधी झाले असावे, असे मानले जाते.हे युद्ध तृत्सु कळपातील सुदासच्या नेतृत्वात व इतर नऊ वैदिक आर्यांमध्ये झाले. महर्षी वशिष्ठ त्रित्सूंचे तर महर्षी विश्वामित्र इतर वैदिक आर्यांचे पुढारी होते.

Similar questions