Geography, asked by pradnyagurav1111, 1 month ago

दसता?
ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्याठिकाणी नेमके काय घडत असेल?
टोतलेल्या साकार पवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणार​

Answers

Answered by masoley9860881558
1

Answer:

मोठ्या प्रमाणात धुके तयार होतील

Answered by franktheruler
1

ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्याठिकाणी नेमके काय घडत असेल?

ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्याठिकाणी मोठया प्रमाणात धूके तयार होत असेल .

  • उष्ण व शीत प्रवाह एकत्र होणारी क्षेत्र - उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ प्रवाह, लेंब्राडोर प्रवाह, उत्तर पेसिफिक महासागरात क्यूरोशिओ प्रवाह, दक्षिण पेसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण ध्रुविय प्रवाह आणि दक्षिण हिंदी महासागरात दक्षिण ध्रुविय प्रवाह, हे प्रवाह असतात .
  • उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह नाही कारण उत्तर हिंदी महासागराचा भाग उष्ण कटिबंधात असल्यामुळे येथे शीत प्रवाह येत नाही.

#SPJ3

Similar questions