History, asked by Psuryavanshi, 7 months ago

दशावतारी नाटकाच्या सादरीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा.
(3)​

Answers

Answered by arhamghanirockboy
0

Answer:

efjhhehfefkbviedkbdeibedihd dhivrfjvrf

Answered by rajraut1810
4

Explanation:

दशावतरी नाटक महाराष्टातील लोकनाट्याचा प्रकार आहे. दशावतरी नाटकामध्ये मुख्य 10 अवतार असतात . मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, वामन, बुद्ध व कल्की हे अवतार असतात.

नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असतो. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करून होतो.

शामजी नाईक काळे यांनी 18 व्या शतकात दशावतारी नाटक दाखवणारा एक फड काढला.

Similar questions