Geography, asked by shraddha5548, 7 months ago

दटंब पद्धतीच्या नकाशामध्येप्रत्येक दटंबसाठी योग्य प्रमाण असावे.​

Answers

Answered by singhaaradhya341
0

Answer:

टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. हे विधान योग्य आहे.

टिंब पद्धतीच्या नकाशांचे उद्देश प्रदेशातील घटकांचे झालेले वितरण योग्य प्रमाणात दाखविणे हा असतो. उदा. एखाद्या प्रदेशातील पशूधन, प्रदेशातील लोकसंख्या इ. ठरवायची असल्यास आपल्याला योग्य प्रमाणात टिंबाद्वारे हे दाखवावे लागेल. असे करताना त्या प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमी व जास्त मूल्य विचारात घेऊन त्या नुसार टिंबांचे मूल्य आखले जाते. अस्या प्रकारे टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये घटकांचे झालेले वितरण सोयीस्कर आणि अचूकरीत्या दाखविण्यासाठी प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे.

Explanation:

Similar questions