दवाखान्यात रुग्णांची सेवा करणार्या नर्सला तिच्या कामाविषयी विचारता येतील असे दोन प्रश्न लिहा.
Answers
Answered by
0
Explanation:
दाऊ खाना क्रूगमैन की सेवा करना साठी नरसाला टीचर कामा विषय विचार बताइए तिलहर से दो प्रश्न लिहा
Answered by
0
दवाखान्यात रुग्णांची सेवा करणार्या नर्सला तिच्या कामाविषयी विचारता येतील असे दोन प्रश्न खाली दिले आहे.
- रुग्ण व नाते वाईक यांची वर्तणूक कशी असते?
- लोक सनमानाने वागतात का?
- व्यावसायाचे विविध पर्याय उपलब्ध असताना नर्साचा व्यवसाय का निवडला ?
- तुम्हाला कसे वाटते रुग्ण लोकांची सेवा करून ?
- तुम्हाला आपल्या परिवारासाठी वेळ मिळते का ?
- आपल्या भविष्यासाठी तुमची काही योजना आहे का ?
- तुम्ही आपल्या कामापासून संतुष्ट आहे का ?
- तुम्हाला मिळणारा पैशासी तुमचे घर सवयीने चालते का?
Similar questions
English,
30 days ago
English,
30 days ago
English,
2 months ago
English,
10 months ago
Computer Science,
10 months ago
Social Sciences,
10 months ago