The following equations are obtained as a result of experiment 1 + 2 − 3 = 0 , 21 + 2 + 3 = 26, 2 + 3 = 14. Find the value of 1 ,2 3.
Answers
Answered by
0
Answer:
यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे/ शहरांचे, राज्यांचे, देशांचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन
असते.अर्थव्यवस्थेची सुरूवात घरापासुन
होतेकुटुंबाच्या गरजा अमर्याद असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात.व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. म्हणूनच कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे.
Similar questions
Chemistry,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago