India Languages, asked by kulkarnisanjay7984, 1 year ago

The future depends on what we do in the present marathi meaning

Answers

Answered by aseemkumar
1

Answer:

Use Google for this question

Answered by halamadrid
5

Answer:

वरील वाक्याचे अर्थ असे आहे:आपण वर्तमानात काय करतो यावर,आपले भविष्य अवलंबून असते.जर आपल्याला भविष्यात यशस्वी व्हायचे असेल,तर आपल्याला आता पासूनच मेहनत करावी लागेल.

आपल्याला ध्येय गाठण्यासाठी आतापासूनच योजना आखावी लागेल व त्यानुसार काम करावे लागेल. काहीही काम न करता फक्त नशिबाला दोष देणे चुकीचे आहे.आज जर आपण वेळेचे नीट नियोजन करून सगळी कामे वेळेवर केली तर पुढे जाऊन आपल्याला कामाचा व्याप राहणार नाही व सगळी कामे वेळेवर होतील.

Explanation:

Similar questions