English, asked by ashu922488, 1 year ago

The meaning of the poem 'There is another sky' meaning in marathi plz tell the ans​

Answers

Answered by bilalabbaci4
6

Answer: Kindly send me the poem.

Answered by fistshelter
24

Answer: सदर कवितेत कवयित्रीने घरापासून दूर असणाऱ्या आपल्या भावाला, ऑस्टीनला, लिहून त्यात त्याला घरी येण्याची विनंती केली आहे. त्याला घरी येण्याची विनंती करत असताना ती आपल्या घराचे वर्णन करत आहे.

या कवितेत कवयित्री भावाला म्हणते की, 'देअर इज् अनदर स्काय' म्हणजेच ती त्याला सांगते की तो जिथे कुठे राहतोय त्यापेक्षा पण प्रिय असे ठिकाण म्हणजे त्यांचे घर आहे.

कवितेतून ती भावाला घराबद्दलच्या गोष्टी सांगत आहे. तिच्यानुसार घरात किंवा घराच्या आजूबाजूला कितीही बदल झाले तरी घर आपल्याला प्रिय असते. ती भावाला म्हणते की बाकीच्या ठिकाणी अंधार भरून राहिला तरीही त्यांचे घर कायम प्रकाशाने उजळून निघालेले असते. घरासमोरील बागेत कायम फुले उमललेली असतात.

कवयित्रीचे आपल्या भावावर खूप प्रेम आहे. तो कायम आनंदी राहावा अशी इच्छा ती व्यक्त करते. आणि त्याला घरी येण्यासाठी सांगते.

Explanation:

Similar questions