The person i am looking for poem meaning in marathi
Answers
Answered by
5
the meaning of poem in marathi is Kavita/kavya
Answered by
27
The person I am looking for.
The person I am looking for (ज्या माणसाला मी शोधात आहे) ही कविता हजारा सिंह यांनी रचली आहे. ह्या कवितेत कवयित्रीने स्वमुल्यांकनाचे महत्व पटवून दिले आहे. ज्या माणसाला तुम्ही शोधात आहेत, ज्या गुणांचा तुम्हाला शोध आहे, तो स्वतःमध्ये तयार करण्याचा प्रत्यन करा असे कावयित्रींचे मत आहे.
कवयित्री म्हणते की जर तुम्ही स्वतःचा नजरेत पडले नसाल, जर तुम्हाला कोण काय बोलताय, याचा फरक पडत नसेल, जर तुम्ही स्वतःची चूक मान्य करत असाल, आणि जर तुम्ही लोकांसमोर चांगुलपणाचा आव आणत नसाल, तर मी ज्या माणसाला शोधात आहे तो तुम्ही असल्याची शक्यता आहे.
जर तुम्ही स्वतःचा आधी दुसऱ्यांचा विचार करत असाल, जर तुम्ही दुसऱ्यांना मार्ग दाखवण्याचे काम करत असाल, तर मी ज्या व्यक्तीला शोधात आहे, ती व्यक्ती तुम्हीच आहेत असे कावयित्रींचे मत आहे.
Similar questions