The social system हा ग्रंथ कोणी लिहिला
Answers
Answered by
0
Answer:
द सोशल सिस्टम हा ग्रंथ टालकाँट पारसन्स याने लिहिला आहे.
Explanation:
टालकाँट पारसन्स हा अमेरिकेतील खूप मोठा समाजशास्त्रज्ञ होता. विसाव्या शतकात समाजशास्त्र विशाल त्याचे खूप मोठे योगदान होते. हावर्ड युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्राचे एक स्वतंत्र विभाग करण्यासाठी त्याचे खूप मोठे योगदान आहे. मिळालेल्या माहितीच्या जोरावर समाजशास्त्र या विषयात त्याने मांडलेले सिद्धांत अतिशय तंतोतंत व सर्वांना लागू होईल असेच आहेत. त्याने मार्क वेबर्स याचे केलेले काम दुसऱ्या भाषेत रूपांतरित करून इंग्रजी भाषा असणाऱ्या देशांमध्ये समाजशास्त्र या विषयात क्रांती आणली.
Similar questions