English, asked by natinjan88678, 3 months ago

The total amount of water in a man weighing 70 kg is
a) Approximately 70 litres b) Approximately 60 litres c) Approximately 40 litres d) Approximately 50 litres

Answers

Answered by bpranav506
3

(Democratic Republic of Congo) मध्ये सोमवारी रात्री 700 प्रवाशांनी भरलेली जहाज पलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जहाजातून प्रवास करणाऱ्या 700 प्रवाशांपैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, इतर प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती आहे. जहाजतून क्षमेतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करत असल्यानं दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही घटना कांगो नदीत घडली आहे. (Congo river overloaded boat sink sixty person died and most of people missing)

जहाजावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

कांगो देशाचे मंत्री स्टीव मबिकायी (Steve Mbikayi) यांनी जहाजातून 700 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती दिली. त्यापैकी 300 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना माई-नोमडबे प्रांतातमध्ये घडली. ते जहाज रविवारी रात्री किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झाली होती. माई-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोती गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. मंत्री स्टीव मबिकायी यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करणे हे आहे. याशिवाय जहाजामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचं साहित्य देखील भरलं गेलं होतं. मबिकायी यांनी या घटनेत जीव गमावलेल्यांना आदरांजली व्यक्त केली आहे. तर, या घटनेत जीव गमावलेल्या परिवाराच्या सदस्यांप्रती सहवेदना व्यक्क केल्या आहेत. त्यासह या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

300 लोकांना वाचवण्यात यश 60 जणांचा मृत्यू

जहाजातून एकूण 700 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं असून 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतर प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध लागणं बाकी आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य

कांगो नदीचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. कांगो नदीत जहाज दुर्घटना सातत्यानं होतं असतात. कांगो देशातील रस्त्यांची स्थिती खराब असल्यान लोक कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे जहाजातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी एका जहाजामध्ये बसलेले आढळतात. कांगोमधील रहिवाशांसाठी कांगो नदीतून प्रवास करणं सोपा पर्याय आहे. मात्र, जहाजातून अधिक लोक प्रवास करत असल्यानं दुर्घटना घडतात. कांगोमधील अर्थव्यवस्था खराब असल्यामुळे पायाभूत सोयी सुविधांचा विकास झालेला नाही.

Answered by yash26278
1

Answer:

Approx 40 litter because 60%water is present in our body of mass

Similar questions