Geography, asked by shubhamkataria8312, 1 year ago

धाब्यांच्या घरांविषयी अधिक माहिती घ्या.

Attachments:

Answers

Answered by Hansika4871
81

धाभ्याची घरे गावात व खेड्यात आढळली जातात. ही घरे माती आणि लाकडांपासुन बनवली असतात. घराच्या भिंती रेती, वाळू, माती व शेण ह्या पासून तयार होतात. ह्या मिश्रणामध्ये सुकलेले गवत टाकतात जेणे करून जेव्हा माती थंड होते तेव्हा चरे पडत नाही आणि गावात घट्ट पकडून ठेवते. छप्पर लाकडाचे असते , ही लाकड वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

अशी घर शेतकऱ्यांची, आदिवासींचे असते. ही घर जिथे कमी पाऊस पडतो तिकडे दिसतात. उदाहरणार्थ मराठवाडा, विदर्भा.

Answered by yogeshjawarkar84
0
  1. House
  2. buliding
  3. apparment
Similar questions