धूम्रपना मुळे होणारे आजार कोणते
Answers
Answered by
0
Answer:
1)धूम्रपान हे मुख्यतः श्वासाचे रोग होतात.
2)कँसर हा धूम्रपाना मुळे होणार प्रमुख आजार आहे.
3)तोंडाचा कँसर , गळ्याचा कँसर हे धूम्रपाना मुले होणारे नुकसान आहेत.
Similar questions