India Languages, asked by RituKanke, 4 months ago

धूम ठोकणे अर्थ सांगा वाक्य ही सांगा​

Answers

Answered by rajraaz85
13

Answer:

धूम ठोकणे म्हणजे पळ काढणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. शिवाजी महाराजांना पाहून त्यांचे शत्रू नेहमी धूम ठोकत असत.

२. जंगलात हरिणीला वाघाची चाहूल लागताच तिने धूम ठोकली.

३. आपल्याला काहीतरी जबाबदारी मिळेल याची चाहूल लागताच बरेच लोक तेथून धूम ठोकतात.

४. इमारतीत चोरीसाठी गेलेल्या चोरांनी पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकल्यावर तेथून धूम ठोकली.

५. आलेल्या संकटांना पाहून धूम ठोकणारे व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही.

वरील वाक्यांवरून असे लक्षात येते की एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीपासून पळ काढत असेल तर त्याला धूम ठोकणे असे म्हणतात.

Answered by shreyakute81
0

Answer:

Palun jane ( mi sapala pahun dhum thikli

Similar questions