History, asked by vishnuharak5, 1 month ago

धान्याची नासाडी होऊ नये म्हणून काय कराल?​

Answers

Answered by PointsLootLoo
0

Answer:

नियंत्रणात्मक उपाय

धान्य वाळवणे : धान्य कडक उन्हात वाळवून, धान्याचे तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करावे. पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी. धान्यातील आर्द्रता : धान्यातील आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची खात्री करूनच साठवण करावी.

Similar questions