धान्य साठवण्याची जागा कोणती ???
Answers
Answered by
0
Answer:
नियंत्रणात्मक उपाय
धान्यातील आर्द्रता : धान्यातील आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची खात्री करूनच साठवण करावी. उधळणी किंवा चाळणी करणे : साठवणीपूर्वी व साठवणीच्या काळात शक्य तितक्या वेळेस किडलेले खराब दाणे चाळणी व उधळणीद्वारे वेगळे करून घ्यावे.
Answered by
1
Answer:
धान्य साठवण्याच्या जागेला कोठार म्हणतात.
कोठार
mark me brainlist
Similar questions