'धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू' या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
13
Answer:
तुम्ही कितीही शिका, नवीन नवीन तंत्रज्ञान वापरा,
पण तुम्हाला अन्न हे फक्त शेतीतून च मिळू शकतं
म्हणून शेती सांभाळा, विकू नका
Answered by
0
Answer:
कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी 'रंग मजेचे, रंग उद्याचे' या कवितेमध्ये संगणक युगातही शेतीचे महत्त्व सांगताना उपरोक्त ओळी लिहील्या आहेत.
कवयित्री म्हणतात - एकविसाव्या शतकात यंत्रत्रयुग आले आहे. काळानुसार संगणकाचा उपयोग अपरिहार्य आहे. परंतु आपल्या वागण्यात विवेक असला पाहिजे. कारण संगणक आपल्याला अन्न देऊ शकठ नाही. तो धान्य पिकवू शकत नाही. शेतामध्ये धान्य पिकते म्हणून धनधान्य देणारी शेती जगवायला पाहिजे. शेतर्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. काळ्या आईचा आदर करायला हवा.
संगणक युगात फार मोलाचा विचार या ओळीतून कवयित्रींनी मांडला आहे.
Similar questions
Accountancy,
1 month ago
Math,
1 month ago
English,
2 months ago
English,
2 months ago
Math,
9 months ago