Geography, asked by Manishbottu9266, 1 year ago

धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.

Answers

Answered by gadakhsanket
28
★उत्तर - धार्मिक पर्यटन स्थळे

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देवीदेवतांची मंदिरे असतात. अशा स्थळांना भेट देणे म्हणजेच धार्मिक पर्यटन होय .
उदा. अमरनाथ, कोल्हापूर , सोलापूर,शिर्डी, शेगाव,तिरुपती,पंढरपूर, अक्कलकोट इडयादी .

सांस्कृतिक पर्यटन स्थळे.

सांस्कृतिक स्थळांच्या ठिकाणी आपल्या संस्कृतिचा ठेवा जतन केलेला असतो .अशा ठिकाणांना सांस्कृतिक पर्यटन असे म्हणतात.
उदा. वाघा बॉर्डर , वेरूळची लेणी ,ताजमहल, अशोक स्तंभ इत्यादी.

धन्यवाद..
Similar questions