४) धीर न सोडणे ५) पाठलग करणे. Arth ani vakya in marathi please give the answer fast
Attachments:
Answers
Answered by
2
Answer:
१.धीर न सोडणे- हिम्मत न हारणे , वाक्य - कीतीही वाटेत संकट आली तरी धीर सोडू नये.
२. पाठलाग करणे - मागे पळणे, वाक्य- पोलिसांनी चोराचा पाठलाग केला.
Answered by
1
Answer:-
Meaning
धीर न सोडणे - हिंमत न हारणे
वाक्य - कितीही वाईट परिस्थिती आली तरी धीर सोडू नये.
पाठलाग करणे - पकडण्यासाठी मागे धावणे.
वाक्य- लोक चोरी करुन धावणा-या चोरचा पाठलाग केला.
Note - Mark me as brainlist
Similar questions