Geography, asked by varshakanire359, 1 day ago

ध्रुविय भागात डॉन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो भौगोलिक कारणलिहा​

Answers

Answered by revatipatildi
31

Answer:

हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो.

* हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो.

* प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण

हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात. हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते. तसे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो

Similar questions