धोरणात्मक निर्णय घेणारी समिती?
Answers
Answer:
पालिकेच्या कारभारात पारदर्शकता यावी तसेच लोकप्रतिनिधी कोणती कामगिरी पार पाडतात याची माहिती मिळावी, यासाठी विविध धोरणात्मक निर्णय, टेंडर प्रक्रिया तसेच विविध समित्यांच्या बैठकींचे इतिवृत्त जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Explanation:
Step 1: स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, पालिकेच्या प्रकाश कर्दळे ग्रंथालयात ही माहिती पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पालिकेचा कारभार हाकताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांची सविस्तर माहिती जनतेला मिळावी, कामात पारदर्शकता यावी यासाठी सर्व कामकाजाच्या नोंदी, धोरणात्मक निर्णय, पन्नास लाख रुपयांवरील टेंडर, स्थायी समिती, मुख्य सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त, प्रशासनाचे निर्णय, आयुक्तांची परिपत्रके, सरकारी अध्यादेश यांची माहिती उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेविका सुमन पठारे यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला गुरुवारी मान्यता देण्यात आली.
Step 2: पालिकेच्या कामकाजाची संपूर्ण माहिती प्रत्येकाला मिळालीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. स्थायी समिती, मुख्य सभांबरोबरच महत्वाच्या बैठकांची माहिती आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना बसू देण्याचा निर्णयही घेतल्याचे मोहोळ म्हणाले.
Step 3: माजी नगरसेवकांना दरमहा हजार रुपयांचे पेन्शन देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. काही माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना पेन्शन देण्याचा मांडण्यात आला होता.
Learn more about similar questions visit:
https://brainly.in/question/27888109?referrer=searchResults
https://brainly.in/question/38909041?referrer=searchResults
#SPJ1