धारधार चाकूने फळे सहज कापता येतात कारण
Answers
Answered by
17
Answer:
कारण ज्या बाजुने आपण फळे कापताे ती बाजु निमुळती व धारदार असते
so l help you
Answered by
6
- चाकूने निर्माण होणारी शक्ती फडाच्या अगदी लहान भागावर कार्य करते.
- दाब हा ज्या क्षेत्रावर लावला जातो त्याच्याशी उलटा संबंध असतो.
- एक धारदार चाकू समान शक्तीसाठी मऊ चाकूपेक्षा जास्त दबाव आणू शकतो.
- यामुळे फळे धारदार चाकूने सहज कापता येतात.
- बोथळ चाकू फळे सहज पाने नाही कापू शकत कारण त्याची धार जाड असते.
दिल्या गेलेल्या कारणांमुळे धारदार चाकूने फळे सहज कापल्या जातात.
Similar questions
Science,
3 months ago
Social Sciences,
7 months ago
Biology,
1 year ago
English,
1 year ago
Science,
1 year ago