धातू आणि अधातु यांच्यात फरक स्पष्ट करा
Answers
Answered by
3
धातू
1 धातू हे कठीन असतात
2 धातू हे विजेचे वाहक असतात
3 धातू हे उष्णतेचे वाहक असतात
अधातु
1 अधातू पोकळ असतात
2 अधातू विजेचे वाहक नसतात
3 अधातू हे उष्णतेचे वाहक नसतात
Similar questions