Chemistry, asked by balajiraparti2005, 3 months ago

धातूंना चकाकी कसे देता येईल?​

Answers

Answered by omanshiraj
0

Answer:

भांडे घडविल्यावर ते तापवून एकदम थंड पाण्यात बुडवितात, त्यामुळे धातू कठीण होऊन भांड्याला मजबुती येते. चरकीवर घासून भांड्याला अंतिम चकाकी आणतात.

Similar questions