Geography, asked by Maan3376, 6 days ago

धुवीय प्रदेशात सागर जलाची क्षारता कमी का असते

Answers

Answered by harshwardhansantoshg
4

Answer:

  • ध्रुवीय प्रदेशात बाष्पी भवनाचा वेगही कमी असतो, त्यामुळे सागरजलाची क्षारता कमी असते.

Similar questions