ध्वनीच्या नियमित परावर्तनासाठी पुढीलपैकी कोणाची आवश्यकता असते?
Answers
Answered by
1
Answer:
परावर्तन म्हणजे दोन भिन्न माध्यमांमधील अंतर्पृष्ठावर लहरीच्या दिशेमध्ये बदल होणे ज्यामुळे लहर, ती ज्या माध्यमातून उगम पावली होती त्या माध्यमामध्ये परतते. सर्वसाधारण उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी आणि पाण्याच्या लहरींचे परावर्तन.
ध्वनी हवेमधून अनुलंब लहरीच्या रूपाने प्रवास करतो. ध्वनीचा वेग हवेच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो, ध्वनीची वारंवारता किंवा लहरउंची यांवर नाही. पृष्ठभागावर आदळल्यावर ध्वनी शोषला किंवा प्रक्षेपित केला गेला नाही तर तो परावर्तित होतो. परावर्तनाचा नियम प्रकाश परावर्तनाच्या नियमासमानच आहे.
PLZ MARK ME AS BRAINLLEST
Answered by
1
खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभाग
Similar questions