Science, asked by pandhurangjadhav92, 1 month ago

ध्वनी प्रसारण म्हणजे काय?​

Answers

Answered by kiranbaghel564
0

Answer:

ध्वनी कंपने निर्माण करणाऱ्या वस्तूंपासून उत्पन्न होते. त्यानंतर ही कंपने माध्यमांमधून ( हवा , पाणी , घन वस्तू ) जातात, ते कानाच्या पडद्यावर आदळतात ; कान ही कंपने मज्जातंतूंच्या सिग्नल्स मध्ये रुपांतरित करते, जे मेंदूकडे जातात आणि तेथे त्यांचे ध्वनी म्हणून वर्णन (इंटरप्रिटेशन) केले जाते.

Similar questions