ध्वनी प्रदुषनचे स्त्रोत कोणते आहेत ? की ते कमी करण्याचे उपाय
Answers
Answered by
5
Answer:
bro which language is this I can't understand it
pls write it in English or in hindi
Answered by
0
Answer:
ध्वनी प्रदूषणाचे आपल्या जीवनावर कोणते परिणाम होतात व त्यांना आपण कसे तोंड द्यायचे, याचा विचार करू या. जागतिक आरोग्य परिषदेनुसार, ध्वनिप्रदूषण म्हणजे नेमके काय, तर कुठल्याही अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त आवाज, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो, त्याला 'ध्वनिप्रदूषण' असे म्हणतात.
Similar questions