ध्वनी प्रदूषणाचे परिणाम
Answers
Answered by
38
❥Answer :↦
ध्वनी प्रदूषणाचे पुढील परिणाम :
- ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो. ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात. तसेच लक्ष विचलित होते, चिडचिड होते, कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो.
________________________
Similar questions
Science,
1 month ago
Math,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
Computer Science,
10 months ago
Social Sciences,
10 months ago