Math, asked by aajbaleshirdhar, 3 months ago

ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत कोणती आहे ते कमी करण्यासाठी उपाय स्पष्ट करा​

Answers

Answered by sakshisuradkarhere
9

ध्वनिप्रदूषण' म्हणजे प्राणी, मनुष्य, यंत्र यांच्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मनुष्य किंवा प्राणी यांना बाधा पोचविणाऱ्या आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती. ध्वनिप्रदूषणाचे मुख्य स्रोत

परिवहन प्रणाली

चालू असताना आवाज करणारी यंत्रसामग्री, वगैरे.

लोकांचा गोंगाट, वाद्यांचे आवाज

या व्यतिरिक्त गाड्यांचे हॉर्न, सायरन, फटाके, गिरण्यांचे भोंगे, ध्वनिवर्धकांचे आवाज, रेडिओ-दूरचित्रवाणी संचांतून बाहेर पडलेले आवाज या सर्व गोष्टी ध्वनिप्रदूषण वाढण्यास मदत करतात. विविध मीडियांमुळे आवाजाचा गोंगाट वाढला आहे आणि त्याचा विपरित परिणाम दिसून येतो

Similar questions