Environmental Sciences, asked by bublu6255, 1 day ago

ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत कोणते ते कमी करण्याचे उपाय स्पष्ट करा

Answers

Answered by nihaltamboli37
8

Answer:

ध्वनी प्रदूषणाचे आपल्या जीवनावर कोणते परिणाम होतात व त्यांना आपण कसे तोंड द्यायचे, याचा विचार करू या. जागतिक आरोग्य परिषदेनुसार, ध्वनिप्रदूषण म्हणजे नेमके काय, तर कुठल्याही अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त आवाज, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो, त्याला 'ध्वनिप्रदूषण' असे म्हणतात.

दवाखाने, शाळा, महाविद्यालये हे 'ध्वनिप्रदूषण निषिद्ध' भाग असतात. याचे काटेकोर पालन करायला हवे. सरकारनेही यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलचा कमीतकमी व योग्य प्रकारे वापर करावा. मोबाइलवर गाणे ऐकताना भान ठेवणे व आवाजाची पातळी कमी ठेवणे. कर्णकर्कश आवाज असताना इअर प्लगचा वापर करणे. डीजेसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा मोकळ्या जागी योग्य डीबी पातळीत वापर करणे. कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार, योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे

hope it will help you

Similar questions