India Languages, asked by rithviknani7307, 1 month ago

ध्वनि प्रदूषण त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम

Answers

Answered by tamojitsau135
0

Answer:

I Hope you find your Answer

Explanation:

ध्वनिप्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम

ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते.

Similar questions