ध्वनि पर्यावरणाची तुमच्या ओळखीचे कोणतेही दोन उपयोग सांगा याचा अन्सर पाहिजेल आहे उत्तर पाहिजेल आहे
Answers
Answered by
1
Answer:
पाण्यात असणाऱ्या वस्तूंचे अंतर आणि वेग मोजण्यासाठी ध्वनी परावर्तन वापरले जाते. ही पद्धत SONAR म्हणून ओळखली जाते.
Explanation:
Similar questions