Physics, asked by puchakayalahema2932, 1 month ago

ध्वनी तरंग आणि पाण्यात उठणार तरंग यात काय फरक आहे ?

Answers

Answered by vaishnavinigade923
4

Answer:

ध्वनी तरंग यांत्रिक तरंग असतात ,तर पाण्यातील तरंग यांत्रिक तरंग नसतात , ध्वनी तरंगाच्या प्रसारासाठी हवा आवश्यक असते , तर पाण्यामध्ये उध्दवणाऱ्या तरंगाच्या प्रसारासाठी पाण्यातील गरज आहे ध्वनी तरंगाचा वेग वेगवान आहे ,तर पाण्या तील तरंगणाऱ्या लाटांचा वेग ध्वनी तरंगा इतका वेगवान नाही

Similar questions